लाकडी घाण्याचे तेल (सामान्य ज्ञान)
१) लाकडी घाण्याचे तेल शुद्ध करतांना कोणतेही रसायन वापरले जात नाही किंवा ते- तापविले जात नाही. फक्त गाळणी चा उपयोग केला जातो.
२)लाकडी घाण्याच्या तेलाल उत्तम प्रकारचा सुगंध येतो,कारण त्यामध्ये जीवनसत्त्व व प्रोटिन्स खुप प्रमाणात उपलब्ध असतात.
३)लाकडी घाण्याच्या तेलाच्या सेवनाने चरबी वाढत नाही, त्या उलट आवश्यक असे व्हिटॅमिन्स उदा. A,B,C,D इत्यादी त्यामधून शरीरास मिळतात.
४)लाकडी घाण्याचे तेल कमी जळते,त्यामुळे याचा वापर ही कमी करता येतो. जर रिफाईंड तेल ५ लिटर लागत असेल तर लाकडी घाण्याचे तेल ३.५ ते ४  लिटरच लागते,त्यामुळे बचतही होते.
५)लाकडी घाण्याच्या तेलाची किंमत थोडी जास्त असते, कारण त्यामध्ये कोणत्याही भेसळ नसते. त्याप्रमाणे ज्या बीजांपासून तेल काढले जाते त्यामध्ये ते ४०% प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे प्रक्रियेदरम्यान गळीत तेल कमी तयार होते.

  रीफाईंड तेल (सामान्य ज्ञान)
१)रीफाईंड तेलातील अनेक घातक केमिकल्सच्या मिश्रणामुळे ते आरोग्यस हानिकारक असते.
२)रीफाईंड तेलाच्या सेवनाने अनेक विषघटक शरीरात प्रविष्ट होतात व त्यामुळे अनेक LDL,Lbal Dat घटकांची निर्मिती होते.
३)रीफाईंड तेलाच्या सेवनाने हार्टअँटँक,कॅन्सर,डायबेटिस, पँरेलिसेस, किडनीचे विकार इ.गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.
४)रीफाईंड तेलाच्या प्रक्रियेमध्ये ते तेल २००℃ ते ३००℃ से. तापमानला तापविल्यामुळे प्रक्रिया होऊन त्यातील उपयुक्त जीवनसत्वांचा नाश होऊन गेलेला असतो.
५)रीफाईंड तेलाला सुगंध येत नाही, कारण केमिकल्सच्या वापरामुळे प्रोटिन्सचा नाश झालेला असतो.
६)रीफाईंड तेल पारदर्शक दिसते कारण त्यामध्ये केमिकल्सचा व उच्च तापमानाचा वापर झालेला असतो.